Balumama Chya Navan Chang Bhala | रामप्पाला दिलेला शब्द बाळू पूर्ण करेल? | Colors Marathi

2019-03-16 73

कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत मायप्पाने बाळूला यावर्षीच्या जत्रेत आपण सहभागी होणार नाही असं सांगितल्याने बाळूने कुस्तीमध्ये रामप्पाला जिंकण्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करू शकेल का?